नवरात्री स्पेशल मखाना खीर रेसिपी

Life style

23 September, 2025

Author:  नुपूर भगत

कढईत तूप गरम करून त्यात मखाने मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

मखाने भाजा

Picture Credit: Pinterest

भाजलेले मखाने थंड झाल्यावर अर्धे मखाने थोडे जाडसर कुटून घ्या, उरलेले तसेच ठेवा.

जाडसर कुटा

Picture Credit: Pinterest

एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करून उकळी आणा.

दूध गरम करा

Picture Credit: Pinterest

दुधात कुटलेले आणि अख्खे मखाने घालून मंद आचेवर शिजू द्या.

मखाने शिजवा

Picture Credit: Pinterest

दूध घट्टसर झाल्यावर त्यात साखर, वेलची पूड आणि केशर घाला.

साखर-वेलची पूड

Picture Credit: Pinterest

आता त्यात काजू, बदाम, पिस्ते घालून ५ मिनिटे शिजू द्या.

सुकामेवा घाला

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून खीर थंड होऊ द्या आणि गरम किंवा थंड, हवी तशी सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest