सर्वप्रथम एका बाऊलमध्ये क्रीम चीज घ्या आणि ते थोडं मऊ होईपर्यंत ढवळा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर घालून सर्व एकत्र नीट मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
त्यात बारीक चिरलेल्या काकडी, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला.
Picture Credit: Pinterest
ब्रेडच्या स्लाइसवर हलकं बटर लावा (ऑप्शनल) जेणेकरून ब्रेड ओलसर होणार नाही.
Picture Credit: Pinterest
एका स्लाइसवर तयार केलेले क्रीम चीज मिक्स्चर समान प्रमाणात पसरवा.
Picture Credit: Pinterest
दुसरा स्लाइस वर ठेवा आणि हलकं दाबून सँडविच तयार करा.
Picture Credit: Pinterest
आता सॅंडविचला त्रिकोणी तुकडे करा आणि १० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार झाल्यावर सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest