Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
उन्हाळ्यात सर्वांना सोलकढी प्यायला फार आवडते
सोलकढी हे महाराष्ट्राचे पारंपरिक पेय असून याची रेसिपी फार सोपी आहे
यासाठी प्रथम कोकम पाण्यात भिजवून त्याचा रस काढा
यानंतर कोकम रेसर नारळाचे दूध टाका
मग यात लसूण, मिरची पेस्ट आणि काळी मीठ घालून मिक्स करा
शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि एकत्र मिसळा
तयार सोलकढी फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा आणि मग पिण्यासाठी सर्व्ह करा