बटाटे स्वच्छ धुऊन बारीक, गोल काप (काचऱ्या) करून घ्या.
Picture Credit: Pinterest
यानंतर एका कढईत तेल गरम करा.
Picture Credit: Pinterest
यानंतर एका कढईत तेल गरम करा.
Picture Credit: Pinterest
फोडणीमध्ये बटाट्याच्या काचऱ्या घाला आणि हलक्या हाताने परता.
Picture Credit: Pinterest
त्यात मीठ आणि लाल तिखट घाला. सर्व मिश्रण नीट हलवून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून मध्यम आचेवर ७–१० मिनिटे शिजू द्या. मध्ये एकदा परतून घ्या.
बटाट्याच्या काचऱ्या कुरकुरीत झाल्यावर वरून कोथिंबीर घालून गरमागरम वाढा.