दिवाळीनिमित्त घरी बनवा सर्वांच्या आवडीची चकली

Life style

19 October, 2025

Author:  नुपूर भगत

एका कढईत भाताचं पीठ आणि उडीद डाळ पीठ थोडं भाजून घ्या, जोपर्यंत हलका सुगंध येईपर्यंत.

पीठ भाजा

Picture Credit: Pinterest

एका मोठ्या भांड्यात हे दोन्ही पीठं, तीळ, लाल तिखट, हळद, मीठ आणि लोणी घालून नीट मिसळा.

मसाले मिसळा

Picture Credit: Pinterest

थोडं थोडं पाणी घालत मऊ पण घट्टसर गोळा मळून घ्या.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

चकली साच्यात गोळा भरून आवडीच्या आकारात चकल्या तयार करा.

चकल्या तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल तापवून मध्यम आचेवर चकल्या तळायला सुरू करा.

चकल्या तळा

Picture Credit: Pinterest

दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत चकल्या तळा आणि कागदावर काढा.

कागदावर काढा

Picture Credit: Pinterest

पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. या कुरकुरीत चकल्या अनेक दिवस टिकतात आणि खूप स्वादिष्ट लागतात.

डब्यात साठवा

Picture Credit: Pinterest