चिकनचे लहान तुकडे करून त्यात लसूण-आलं पेस्ट, तिखट, हळद, मिरी पूड, मीठ आणि लिंबाचा रस टाकून 20 मिनिटांसाठी मॅरीनेट करा.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या भांड्यात अंडं फोडून नीट फेटून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम्ब्स पसरवा.
Picture Credit: Pinterest
मॅरीनेट केलेला चिकन प्रथम मैद्याच्या पेस्टमध्ये, मग फेटलेल्या अंड्यात आणि शेवटी ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा.
Picture Credit: Pinterest
गरम तेलात चिकन नगेट्स मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
कुरकुरीत नगेट्स टोमॅटो सॉस किंवा मयोनीजसोबत गरम गरम सर्व्ह करा.