कढईत थोडं तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा घालून परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ टाका. सर्व मसाले चांगले मिसळा.
Picture Credit: Pinterest
उकडलेले बटाटे आणि मटार टाकून छान मॅश करा. शेवटी कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक ब्रेड स्लाइसचे कडे कापून टाका आणि लाटण्याने थोडं सपाट करा.
Picture Credit: Pinterest
एका स्लाइसवर थोडं मिश्रण ठेवा, दुसरा स्लाइस वर ठेवा आणि पाण्याने कडा बंद करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून ब्रेड पॉकेट दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
तयार कुरकुरीत ब्रेड पॉकेट गरमागरम टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest