एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, हळद, लाल तिखट, जिरे, मीठ आणि 1 टीस्पून तेल एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
बारीक चिरलेली मेथी आणि हिरवी मिरची–आलं–लसूण पेस्ट पिठात मिसळा.
Picture Credit: Pinterest
थोडे थोडे पाणी घालत कडकसारखे पीठ भिजवा आणि 10 मिनिटे झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
पिठाच्या छोट्या गोळ्या करा आणि थोड्या तेलाचा हात लावून छोटी, गोल पुरी लाटा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करा; तेल पुरेसे तापले की पुरी टाकून फुगू द्या.
Picture Credit: Pinterest
पुरी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest
तळलेल्या मेथी पुर्या पेपरवर काढा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest