सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या आणि एका भांड्यात काढा.
Picture Credit: Pinterest
त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, हळद, लाल तिखट, जिरे, तीळ आणि मीठ घालून एकत्र मिसळा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात हिरवी मिरची-आले पेस्ट आणि एक चमचा गरम तेल घाला. थोडे थोडे पाणी घालत घट्टसर मिश्रण तयार करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल मध्यम आचेवर चांगले तापू द्या.
Picture Credit: Pinterest
हाताला थोडे पाणी लावून मिश्रणाचे छोटे गोळे घ्या आणि हलकेच दाबून वड्याचा आकार द्या.
Picture Credit: Pinterest
तयार वडे गरम तेलात सावकाश सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Picture Credit: Pinterest
वडे कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवा. गरमागरम मेथी वडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest