संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट  सोया 65

Life style

19 february 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम सोया चंक्स गरम पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी पूर्णपणे पिळून काढा.

सोया चंक्स भिजवा

Picture Credit: Pinterest

सोया चंक्स काही मिनिटे पाण्यात भिजवा आणि मग त्यातील अतिरिक्त पाणी हाताने दाबून काढून टाका.

सोया चंक्स

Picture Credit: Pinterest

 सोया चंक्स, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि थोडा लिंबाचा रस घालून घट्टसर मिश्रण बनवा.

मिश्रण बनवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर गरम झाल्यावर तयार केलेले सोया मिश्रण छोटे तुकडे करून तेलात सोडा.

सोया चंक्स तेलात टाका

Picture Credit: Pinterest

हे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढा.

सोया चंक्स तळा 

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची परता.

हिरवी मिरची

Picture Credit: Pinterest

तळलेले सोया तुकडे या फोडणीत घालून हलकेच मिक्स करा. वरून थोडा लिंबाचा रस घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest