यासाठी प्रथम जवस मंद आचेवर छान भाजून घ्या. जवस तडतडल्यास गॅस त्याला प्लेटमध्ये काढून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्याच कढईत सुकामेवा तुपात हलका भाजून घ्या. यामुळे लाडू वळायला सोपे जाते.
Picture Credit: Pinterest
भाजलेले जवस आणि सुकामेवा थोडे जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात भाजलेले जवस, सुकामेवा पावडर, किसलेला गूळ, खोबरे आणि वेलची पावडर एकत्र मिसळा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण चांगले एकजीव झाले की मग याचे गोल लाडू वळून घ्या.
Picture Credit: Pinterest
लाडू पूर्णपणे थंड आणि सुके झाल्यावरच यांना हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
Picture Credit: Pinterest
जवसाचे लाडू बनवताना भाजून घेताना जवस जास्त भाजून घेऊ नये अन्यथा चव कडवट लागू शकते.
Picture Credit: Pinterest