कुरकुरीत कलकल बनवून खा 

Life style

11 December, 2025

Author:  नुपूर भगत

एका मोठ्या भांड्यात मैदा, रवा, पिठीसाखर, मीठ, वेलची पूड आणि लोणी एकत्र करून चांगलं मिक्स करा.

पीठ तयार करणे

Picture Credit: Pinterest

अंडी घाला (किंवा दही). आता थोडं-थोडं पाणी घालत मऊ पण घट्टसर पीठ मळून घ्या.

 पीठ मळा 

Picture Credit: Pinterest

पीठ 15–20 मिनिटं झाकून बाजूला ठेवा, त्यामुळे कळकल छान कुरकुरीत होतात.

पीठाला विश्रांती देणे

Picture Credit: Pinterest

पीठाचे छोटे बोळे करा. जे काट्याच्या मागील बाजूस दाबून रोल करा, म्हणजे शंखासारखा कळकल आकार तयार होईल.

आकार द्या 

Picture Credit: Pinterest

सगळ्या पिठाचे असेच कळकल तयार करून प्लेटमध्ये पसरवून ठेवा.

सर्व कलकल तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल तापवा. मध्यम आचेवर कळकल सोनेरी आणि हलके कुरकुरीत होईपर्यंत तळा.

 डीप फ्राय करणे

Picture Credit: Pinterest

तळलेले कळकल अजून गरम असताना पिठीसाखर पसरून हलकेच हलवा, त्यामुळे हलकी गोड कोटिंग बसते.

साखर कोटिंग 

Picture Credit: Pinterest