Published On 25 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
नागपूरला गेलो की तिथली संत्रा बर्फी आवर्जून खाल्ली जाते
संत्री, मिल्क पावडर, दूध, मलाई, किसलेले खोबरे, ड्रायफ्रूट्स, ब्राऊन शुगर, वेलची पावडर इ.
यासाठी संत्र्याची साल आणि पांढरा भाग काढून याच्या आतील पल्प एका वाडग्यात काढा
आता एका पॅनमध्ये तूप, मलाई आणि मिल्क पावडर टाकून मिक्स करा
आता यात वेलची पावडर घाला आणि ढवळत रहा
आता संत्र्याचा पल्प आणि साखर मंद आचेवर शिजवत रहा
आता यात चिरलेले ड्रायफ्रुट्स आणि किसलेले खोबरे घाला आणि मिक्स करा
आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून पसरवा आणि फ्रिजमध्ये 5 तास सेट होण्यासाठी ठेवा