ब्रेडच्या स्लाइसेस वर थोडं बटर समान प्रमाणात लावा.
Picture Credit: Pinterest
एका बाऊलमध्ये किसलेले चीज, कांदा, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, मीठ आणि मिरपूड घालून चांगलं मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणाचा थर प्रत्येक बटर लावलेल्या ब्रेड स्लाइसवर पसरवा.
Picture Credit: Pinterest
वरून थोडे ओरेगानो आणि चिली फ्लेक्स शिंपडा, ही ऑप्शनल स्टेप आहे.
Picture Credit: Pinterest
आता टोस्टर, ओव्हन किंवा तव्यावर या ब्रेड स्लाइसेस ठेवा.
Picture Credit: Pinterest
मध्यम आचेवर चीज वितळेपर्यंत आणि ब्रेड कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करा (3-5 मिनिटे).
Picture Credit: Pinterest
गरमागरम चीज चिली टोस्ट सर्व्ह करा, टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीसोबत.
Picture Credit: Pinterest