KFC स्टाईल परफेक्ट फ्राईड चिकन रेसिपी

Life style

06 November, 2025

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या.

चिकन धुवा

Picture Credit: Pinterest

 चिकन तुकडे स्वच्छ धुऊन त्यात आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मीठ आणि थोडं तिखट घालून मिक्स करा. हे मॅरिनेट किमान १ तास ठेवा.

चिकन मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

 दुसऱ्या भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, काळीमिरी पूड आणि मीठ एकत्र करा. एका वाडग्यात पाणी घ्या.

कोटींग तयार करा

Picture Credit: Pinterest

 मॅरीनेट केलेले चिकन मैद्याच्या मिश्रणात घोळवा. मग पाण्यातून हलकेच काढा आणि मग पुन्हा मैद्याच्या मिश्रणात घोळवा. यामुळे कुरकुरतपणा वाढतो.

कोटींगमध्ये बुडवा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे चिकन तुकडे सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

चिकन तळून घ्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे चिकन तुकडे सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

चिकन तळून घ्या

Picture Credit: Pinterest

 तळलेले तुकडे टिश्यू पेपरवर काढा म्हणजे जास्त तेल निघून जाईल. गरमागरम केएफसी स्टाईल फ्राईड चिकन तयार आहे.

टिश्यू पेपरवर काढा

Picture Credit: Pinterest