झणझणीत आणि चविष्ट ठेचा कसा तयार करायचा?

Life style

21 September, 2025

Author:  नुपूर भगत

यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्यांना धुवून मधून चिरून घ्या.

हिरव्या मिरच्या

Picture Credit: Pinterest

 यानंतर लसणाच्या पाकळ्या सोलून बाजूला ठेवा.

लसूण सोलून ठेवा

Picture Credit: Pinterest

 कढईत शेंगदाणे छान भाजून घ्या आणि थंड झाल्यावर सालं काढा.

शेंगदाणे भाजा

Picture Credit: Pinterest

 कढईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून परतून घ्या.

तेलात तडका

Picture Credit: Pinterest

खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये परतलेल्या मिरच्या-लसूण, भाजलेले शेंगदाणे, मीठ घालून ठेचून घ्या.

ठेचणीची तयारी

Picture Credit: Pinterest

आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest

 झणझणीत ठेचा तयार आहे. भाकरी, भात किंवा पोल्यांसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest