www.navarashtra.com

Published On 01 April 2025 By Nupur Bhagat

उन्हाळ्यात बनवून पहा आंबा नारळाची वडी, सोपी रेसिपी

Pic Credit -   Pinterest

यंदाच्या उन्हाळ्यात काही खास म्हणून तुम्ही घरी आंबा नारळ वडी बनवू शकता

आंबा नारळ वडी

प्रथम आंब्याचा रस काढून त्यात साखर मिसळा आणि नारळाचा किस टाकून l मिक्सरला  फिरवून घ्या

मिक्सरला वाटा

एका पॅनमध्ये साजूक तूप घाला आणि तयार मिश्रण यात काही मिनिटे शिजवा

परता

आता यात मिल्क पावडर दुधात मिक्स करून टाका आणि पुन्हा मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या

मिल्क पावडर

तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून समान पसरवा आणि काही मिनिटे सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्या

सेट करा

काही तासांनी चाकूच्या मदतीने वड्या पाडा आणि तयार आंबा नारळ वडी खाण्यासाठी सर्व्ह करा

वड्या पाडा