Published On 5 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
बटाटा वडा हे मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड आहे, याची रेसिपी जाणून घेऊया
यासाठी प्रथम बटाटे उकडून मॅश करुन घ्या
एका पॅनमध्ये हिंग, मोहरी, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि ठेचलेला लसूण परतून घ्या
आता यात हळद, मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि मॅश केलेले बटाटे एकत्रित करा
तयार मिश्रणाचे लहान वडे तयार करा
आता एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, चिमूटभर खायचा सोडा आणि पाणी घालून मिश्रण बनवा
तयार बेसनाच्या मिश्रणात वडे घोळवा आणि तेलात सोडा, मंद आचेवर वडे कुरकुरीत होईपर्यंत तळा
तयार बटाटे वडे साॅस अथवा चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा