दही फेटून घ्या, चटण्या तयार ठेवा आणि बटाटे उकडून कुस्करून घ्या.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक पुरीच्या वरच्या भागाला हलकेच फोड करून त्यात थोडासा बटाटा आणि कांदा भरा.
Picture Credit: Pinterest
आता त्यावर तिखट चटणी आणि गोड चटणी घाला.
Picture Credit: Pinterest
नंतर फेटलेले दही प्रत्येक पुरीवर चांगले पसरवा.
Picture Credit: Pinterest
चव वाढवण्यासाठी त्यावर चाट मसाला शिंपडा.
Picture Credit: Pinterest
वरून बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सजवा.
Picture Credit: Pinterest
लगेच सर्व्ह करा, कारण पुरी मऊ झाल्यास तिची कुरकुरीत चव कमी होते.
Picture Credit: Pinterest