फ्रेंज फ्राइजसाठी peri Peri मसाला घरच्या घरी बनवा

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

लाल मिरच्या, लसूण, आलं पावडर, कांदा पावडर, आमचूर पावडर, ओरेगॅनो, काळीमिरी, साखर, काळे मीठ

साहित्य

सुक्या लाल मिरच्यांमधून बिया काढून टाका आणि त्यांना एका पॅनमध्ये हलके भाजून घ्या. थंड होऊ द्या

चिली फ्लेक्स

लाल मिरची भाजून घ्या. सुक्या लाल मिरच्या आणि लाल मिरची मिसळून बारीक पावडर बनवा

लाल मिरची

मिरची पावडर, कांदा, लसूण, आलं, आमचूर पावडर, ओरेगॅनो, काळी मिरी मिक्सरमध्ये बारीक पावडर ब्लेंड करून घ्या

ब्लेंड करा

सैंधव मीठ, साखर, मीठ घाला. पावडर ब्लेंड करा, चाळणीतून चाळून घ्या

सिझनिंग

तयार peri peri मसाला स्टोअर करा, फ्रेंज फ्राइज, पॉपकॉर्न, मखाणा, नाचोज, खाकरासोबत मसाला म्हणून वापरा

स्टोअर, सर्व्ह

हे लाल फळ व्हिटामिन बी 12 चा स्त्रोत, रोज खाल्ल्यास फायदेच