श्रावणी सोमवारी बनवा मऊदार आणि गोडसर शिरा

Life style

27 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

रवा साखरेच्या मिश्रणात व्यवस्थित मिसळला की त्यात कुस्करलेलं केळं घाला आणि मिक्स करा.

रवा भाजा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात साखर, दूध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.

साखर आणि पाणी 

Picture Credit: Pinterest

 रवा भाजून झाला की, त्यात हळूहळू उकळते साखरेचे मिश्रण घालून सतत हलवत राहा जेणेकरून गाठी होणार नाहीत.

मिश्रण घाला

Picture Credit: Pinterest

 गॅस मंद करून झाकण ठेवा आणि ५-७ मिनिटे शिरा फुलू द्या.

झाकण शिजवा

Picture Credit: Pinterest

रवा साखरेच्या मिश्रणात व्यवस्थित मिसळला की त्यात कुस्करलेलं केळं घाला आणि मिक्स करा.

केळं घाला

Picture Credit: Pinterest

 शेवटी वेलदोडा पूड, तुपात परतलेले काजू-मनुका घालून छान मिक्स करा आणि तुमचा प्रसादाचा शिरा तयार आहे.

सुका मेवा घाला

Picture Credit: Pinterest