Published Dec 18, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
हिवाळ्याच्या थंड वातावरणात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला झटपट आंबोळी बनवू शकता
नाचणीचे पीठ, भिजवलेली उडीद डाळ, गूळ, मीठ, मेथी दाणे, पोहे इ.
यासाठी प्रथम नाचणीचे पीठ,मेथीचे दाणे, भाजलेले पोहे मिक्सरला वाटून घ्या
आता एका भांड्यात तयार वाटलेले पीठ, उडीद डाळ, गूळ आणि मीठ घालून मिक्स करा
तयार पीठ रात्रभर आंबवत ठेवा आणि सकाळी गरम तव्यावर तेल पसरवून पीठाच्या आंबोळ्या तयार करा
आंबोळ्या दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या
.
तयार आंबोळ्या नारळाच्या चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा
.