साधा, सोपा अन् कुरकुरीत तांदळाच्या पिठाचा डोसा

Life style

17 August, 2025

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात तांदळाचे पीठ, दही आणि मीठ एकत्र करा.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

थोडे-थोडे पाणी घालून गुठळ्या नाहीतशा होईपर्यंत चांगले मिक्स करा.

मिक्स करा

Picture Credit: Pinterest

पीठ भिजवून साधारण 15-20 मिनिटे बाजूला ठेवा.

पीठ भिजवा

Picture Credit: Pinterest

नॉन-स्टिक तवा गरम करा आणि त्यावर थोडेसे तेल टाका.

तेल टाका

Picture Credit: Pinterest

पिठाला चांगले हलवून पातळ करा आणि तव्यावर पसरवा.

डोसा बनवा

Picture Credit: Pinterest

मध्यम आचेवर डोसा सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

डोसा भाजा

Picture Credit: Pinterest

गरमागरम डोसा चटणी किंवा सांबर सोबत सर्व्ह करा. 

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest