घरच्या घरी बनवा कॅफेसारखा चॉकलेट वाॅफल

Life style

16 August, 2025

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मैदा, कोको पावडर, साखर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ एकत्र मिसळा.

बॅटर तयार करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात दूध, अंडी, वितळलेले बटर आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फेटा.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

 ओले मिश्रण कोरड्या मिश्रणात घालून गुठळ्या न राहता हलक्या हाताने बॅटर तयार करा.

मिश्रण एकत्र करा

Picture Credit: Pinterest

 वाॅफल मेकर गरम करून त्याला थोडेसे बटर किंवा तेल लावा.

वाॅफल मशीन

Picture Credit: Pinterest

गरम वाॅफल मशीनमध्ये योग्य प्रमाणात बॅटर घाला आणि झाकण बंद करा.

बॅटर ओता

Picture Credit: Pinterest

 वाॅफल सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

शिजवून घ्या

Picture Credit: Pinterest

तयार वाॅफलवर वितळलेले चॉकलेट, व्हीप क्रीम किंवा फळांचे तुकडे घालून गरम सर्व्ह करा.

 सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest