Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत डाळ वडा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे
हा एक नाश्त्याच्या प्रकार असून घरात फार सहज बनवला जाऊ शकतो
चणा डाळ, मीठ, तेल, चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, बडीशेप, जिरे इ.
यासाठी सर्वप्रथ चणा डाळ रात्रभर भिजवून ठेवा
आता मिक्सरच्या भांड्यात चणा डाळ, आलं, लसूण, बडीशेप आणि हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या
वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढा आणि यात चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा
तयार पिठाचे छान वडे करा आणि गरम तेलात हे वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या