www.navarashtra.com

Published On 22 March 2025 By Nupur Bhagat

साऊथ इंडिया स्टाईल आंब गोड रस्सम राईस; चवदार रेसिपी

Pic Credit -   Pinterest

ही दक्षिण भारताची लोकप्रिय डिश आहे, जी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची मोस्ट फव्हरेट आहे

रस्सम राईस

मोहरी, कडीपत्ता, हिंग, टोमॅटो, तेल, मीठ, रसम पावडर, लाल तिखट, हळद, चिंचेचा कोळ, कोथिंबीर इ.

साहित्य

सर्वप्रथम एका कढईत तेल टाकून त्यात मोहरी, कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्या

फोडणी 

आता यात चिरलेला टोमॅटो घाला आणि काही मिनिटे छान शिजू द्या

टोमॅटो

टोमॅटो शिजला की मग त्यात हळद, लाल तिखट आणि चिंचेचा कोळ  पाणी घालून उकळी येऊ द्या

मसाले

मग यात रसम पावडर घालून चांगले ढवळा आणि 5 6 मिनिटे शिजवून घ्या

रसम पावडर

शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करून गरमा गरम रसम राईस खाण्यासाठी सर्व्ह करा

कोथिंबीर