संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा सर्वांच्या आवडीची पापडी चाट

Life style

26 October, 2025

Author:  नुपूर भगत

सर्व साहित्य तयार ठेवा. पापड्या, उकडलेले बटाटे, चणे, दही आणि चटण्या व्यवस्थित बाउलमध्ये ठेवा.

साहित्य तयार ठेवा

Picture Credit: Pinterest

एका प्लेटमध्ये ५-६ पापड्या पसरवा. त्या थोड्या कुरकुरीत राहतील याची काळजी घ्या.

पापड्या पसरवा

Picture Credit: Pinterest

प्रत्येक पापडीवर थोडे बटाट्याचे तुकडे आणि उकडलेले चणे ठेवा.

बटाट्याचे तुकडे

Picture Credit: Pinterest

आता वरून फेटलेले दही घाला. दही गार असेल तर चव अधिक वाढते.

दही घाला

Picture Credit: Pinterest

हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी वरून ओतून घ्या. हवे असल्यास थोडी तिखट चटणीही घालू शकता.

चटणी घाला

Picture Credit: Pinterest

चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर आणि चाट मसाला शिंपडा.

चाट मसाला

Picture Credit: Pinterest

वरून शेव, कांदा आणि कोथिंबीर घालून लगेच सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest