स्पष्ट, शार्प आणि अधिक तपशीलवार चित्रांसाठी 4K डिस्प्ले असलेला TV निवडा.
Picture Credit: Pinterest
Google TV असलेला TV निवडल्यास Apps, व्हॉइस सर्च आणि वैयक्तिक कंटेंट सुचवणारा अनुभव मिळतो.
Picture Credit: Pinterest
HDR10 किंवा Dolby Vision सपोर्टमुळे चित्रातील रंग अधिक नैसर्गिक आणि उजळ दिसतात.
Picture Credit: Pinterest
स्पोर्ट्स, गेमिंग आणि वेगवान सीन पाहताना स्क्रीन अधिक स्मूथ वाटते.
Picture Credit: Pinterest
वेगळा साउंडबार नसला तरी अधिक प्रभावी आणि स्पष्ट आवाजाचा अनुभव मिळू शकतो.
Picture Credit: Pinterest
ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth आणि किमान 3 HDMI पोर्ट असलेला TV भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरतो.
Picture Credit: Pinterest
AI आधारित Picture Optimisation, Voice Assistant आणि Screen Casting सारखी फीचर्स दैनंदिन वापर अधिक सोपा करतात.
Picture Credit: Pinterest
Smart TV खरेदी करताना केवळ स्क्रीनचा आकार पाहू नका. 4K, Google TV, HDR, चांगला साउंड आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी असलेला TV निवडल्यास अधिक चांगला अनुभव मिळू शकतो.
Picture Credit: Pinterest