ट्रेकिंगला जाण्यापूर्वी ही तयारी करा

Science Technology

26 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पावसाळ्यातील ट्रेक रोमांचक असतो, पण सुरक्षिततेसाठी मोबाईलमध्ये काही महत्त्वाची Apps असणे आवश्यक आहे.

ट्रेकिंग

Picture Credit: Pinterest

ट्रेकिंग पॉइंटपर्यंतचा मार्ग शोधण्यासाठी आणि आसपासच्या रस्त्यांची माहिती मिळवण्यासाठी Google Maps उपयुक्त ठरते.

Google Maps

Picture Credit: Pinterest

डोंगराळ भागात नेटवर्क नसू शकते. त्यामुळे ट्रेकपूर्वी ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेवणे फायदेशीर ठरते.

Offline Maps डाउनलोड करा

Picture Credit: Pinterest

ट्रेकचा मार्ग, अंतर, उंची, अवघडपणा आणि इतर ट्रेकर्सचे अनुभव जाणून घेण्यासाठी हे Apps उपयुक्त आहे.

AllTrails App

Picture Credit: Pinterest

भारतीय हवामान विभागाचे हे अधिकृत अॅप पावसाचा अंदाज, वादळाची माहिती आणि हवामान अलर्ट देते.

IMD Mausam App

Picture Credit: Pinterest

पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींबाबत वेळेवर सूचना देणारे हे सरकारी अॅप सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.

Sachet App

Picture Credit: Pinterest

मोबाईल नेटवर्क नसतानाही दिशा, उंची आणि लोकेशनची माहिती मिळवण्यासाठी हे Apps मदत करते.

GPS Essentials

Picture Credit: Pinterest

अंधार, धुके किंवा आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल टॉर्चचा वापर करण्यासाठी फ्लॅशलाइट अॅप उपयोगी पडते.

Flashlight App

Picture Credit: Pinterest

ट्रेकदरम्यान बॅटरी संपल्यास अडचण निर्माण होऊ शकते. पॉवर बँक, SOS संपर्क आणि Emergency Apps सोबत ठेवा.

पॉवर बँक विसरू नका

Picture Credit: Pinterest

योग्य Apps, हवामानाची माहिती, चार्ज केलेला मोबाईल आणि आवश्यक साहित्य घेऊनच ट्रेकला निघा.

सुरक्षित ट्रेकिंगसाठी स्मार्ट तयारी

Picture Credit: Pinterest