कढईत थोडं तूप घालून मंद आचेवर रवा हलक्या हाताने सोनेरी होईपर्यंत भाजा. सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
वेगळ्या भांड्यात साखर आणि थोडं पाणी घालून एकतारी पाक तयार करा.
Picture Credit: Pinterest
भाजलेला रवा त्या पाकात घाला आणि लगेच ढवळा, म्हणजे गोळे होणार नाहीत.
Picture Credit: Pinterest
आता थोडं थोडं तूप आणि दूध घालत राहा आणि सतत हलवत राहा. मिश्रण एकसंध होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
वेलची पावडर, किसमिस आणि चिरलेले सुकेमेवे घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
मिश्रण थोडं थंड झाल्यावर, हाताला थोडं तूप लावून लाडू वळा.
Picture Credit: Pinterest
लाडू पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा. हे लाडू ७–८ दिवस टिकतात.
Picture Credit: Pinterest