उन्हाळ्यात घरीच बनवा वर्षभर टिकणारे आमपापड

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

आंब्याचा सीजन अखेर सुरू झाला आहे. आंब्यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता

उन्हाळा

आंब्यापासून तुम्ही घरीच गोड आणि वर्षभर टिकणारे आमपापड तयार करू शकता

आमपापड

यासाठी प्रथम आंबा तासभर पाण्यात भिजवून ठेवा

आंबा भिजवा

यानंतर आंब्याची साल काढून त्याचे तुकडे करा आणि मिक्सरला आंब्याचा रस बनवा

रस

कढईत पाणी टाकून उकळवा आणि मग यात आंब्याचा रस घालून 10 मिनिटे शिजवा

शिजवा

त्यानंतर यात साखर, गुळ, मीठ आणि लिंबाचा रस टाकून ढवळत रहा आणि 10 मिनिटे शिजवा

गुळ 

त्यानंतर याच्या बारीक वाड्या पाडा आणि छान उन्हात वाळू द्या

वाळवा