जेवणाची रंगत वाढवा, घरी बनवा हेल्दी-टेस्टी पालक भजी

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

रात्रीच्या जेवणात तुम्ही चवदार आणि कुरकुरीत अशी पालक भजी तयार करू शकता

पालक भजी

पालक, तेल, मीठ, हळद, ओवा, बेसन, लाल तिखट इ.

साहित्य

सर्वप्रथम पालकाची पानं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या

स्वच्छ धुवा

आता एका वाडग्यात बेसन, हळद, लाल तिखट, मीठ, ओवा आणि पाणी टाकून घट्ट पीठ भिजत ठेवा

भिजवा

आता एका कढईत तेल टाकून गरम करा

तेल 

तयार पालक भजी जेवणात खाण्यासाठी सर्व्ह करा 

सर्व्ह करा

तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यातही यांचा समावेश करू शकता

नाश्ता 

पालकात अनेक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात 

फायदे