यासाठी चिकन, मेयोनीज, कांदा, सॉस, मसाले, ब्रेड आणि बटर इ. साहित्य लागेल
Picture Credit: Pinterest
यासाठी चिकन, मेयोनीज, कांदा, सॉस, मसाले, ब्रेड आणि बटर इ. साहित्य लागेल
ब्रेड स्लाईस बटर लावून तव्यावर छान शेकून घ्या
ब्रेडवर चिकनचे मिश्रण, टोमॅटो आणि हवे असल्यास चीज स्लाइस घाला
दुसरी ब्रेड स्लाईस वर ठेवा आणि सँडविच तयार करा
सँडविच दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या. तुम्ही तवा, सँडविच मशीन कशाचाही वापर करू शकता
तयार सँडविचचे तुकडे करून चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा