www.navarashtra.com

Published Jan 16, 2025

By Nupur Bhagat

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अवघ्या 5 मिनिटांतच तयार करा चटपटीत भेळ

Pic Credit -   Pinterest

कुरमुरे, कांदा, उकडलेला बटाटा, टोमॅटो, लिंबू, कैरी इ.  आहे

साहित्य

शेव चिवडा, तिखट चटणी, गोड चटणी, मीठ, कोथिंबीर इ.

इतर साहित्य

यासाठी प्रथम तिखट पुदीना चटणी आणि चिंच-गुळाची गोड चटणी एकत्र करून घ्या

चटणी एकत्र करा

आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून  घ्या

चिरून घ्या

बटाटे उकडून सोलून याचे बारीक काप करून घ्या

बटाटे

एक बाउल घ्या आजी यात कुरमुरे, चिवडा, कांदा, टोमॅटो, कैरी आणि बटाट्याचे काप एकत्र करा

मिसळा

आता यात मिक्स केलेली चटणी, मीठ, लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि एकजीव करा

चटणी

तुमची चटपटीत भेळपुरी तयार आहे, लगेच हीचा आस्वाद घ्या 

भेळपुरी