स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी चीज बॉल्स

Life style

17 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

यासाठी प्रथम उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घ्या.

बटाटे मॅश करा

Picture Credit: Pinterest

त्यात किसलेले चीज, हिरवी मिरची-कोथिंबीर पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालून एकसंध मिश्रण तयार करा.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि त्याला मनासारखा गोल आकार द्या.

गोळे बनवा

Picture Credit: Pinterest

प्रत्येक गोळा ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून साइडला ठेवा. हवे असल्यास थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होऊ द्या.

ब्रेडक्रम्समध्ये घोळवा

Picture Credit: Pinterest

आता एका कढईत तेल गरम करत ठेवा.

तेल गरम करा

तळलेले चीज बॉल्स टिश्यू पेपरवर काढा आणि गरमागरम टोमॅटो सॉस किंवा मायोनीजसह सर्व्ह करा.

सर्व्ह करा