गाजर, फरसबी, मुळा आणि फ्लॉवर स्वच्छ धुऊन लांब/मध्यम काप करा. पाणी पूर्णपणे कोरडे करा.
Picture Credit: Pinterest
गरम पाण्यात २ मिनिटे भाज्या टाका आणि लगेच बाहेर काढून पूर्णपणे कोरड्या करा. याने टिकाऊपणा वाढतो.
Picture Credit: Pinterest
लाल तिखट, हळद, हिंग, धणे पावडर, आलं आणि मीठ एकत्र मिसळा.
Picture Credit: Pinterest
कढईत मोहरी तेल गरम करा आणि तेल चांगलं गरम होताच गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
मोठ्या भांड्यात तयार मसाले आणि भाज्या मिसळा. त्यावर गरम केलेले तेल ओता.
Picture Credit: Pinterest
शेवटी लिंबू रस घालून सर्व मिश्रण छान हलवा, जेणेकरून मसाले चांगले बसतील.
Picture Credit: Pinterest
तयार लोणच स्वच्छ बरणीत भरून २ दिवस खोलीत ठेवा. दररोज एकदा हलवा. मग वापरायला तयार!
Picture Credit: Pinterest