चवदार आलू टिक्की रेसिपी!

Life style

12 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

उकडलेले बटाटे सोलून मऊसर मॅश करून घ्या.

बटाटे सोलून मॅश करा

Picture Credit: Pinterest

त्यात हिरवी मिरची-आद्रक पेस्ट, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करा.

सर्व मसाले मिसळा

Picture Credit: Pinterest

बाइंडिंगसाठी ब्रेड चुरा किंवा पोह्याचा चुरा आणि कॉर्नफ्लोर घालून मळून टिक्कीच्या कणकेसारखा गोळा तयार करा.

चुरा-कॉर्नफ्लोर घाला

Picture Credit: Pinterest

थोडं थोडं मिश्रण घेऊन टिक्कीसारख्या गोळ्या करून हलकं दाबा आणि गोल चपट्या टिक्क्या तयार करा.

टिक्की बनवा

Picture Credit: Pinterest

नॉनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा आणि थोडं तेल घाला.

 तवा गरम करा

Picture Credit: Pinterest

तव्यावर टिक्क्या ठेवा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

शॅलो फ्राय करा

Picture Credit: Pinterest

तयार झालेल्या आलू टिक्कीला हिरव्या चटणी, मीठ, दही किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

 गरमागरम सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest