कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट मिसळून 10 मिनिटं ठेवून द्या. फोम तयार झाला की यीस्ट तयार आहे.
Picture Credit: Pinterest
एका बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, मीठ, तेल आणि यीस्टचं मिश्रण घालून मऊसर पीठ मळून 1-1.5 तास झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून कांदा, आले-लसूण पेस्ट, मिरच्या परतून मग त्यात चिकन घालून 5-6 मिनिटं परतवा.
Picture Credit: Pinterest
उठलेला डोह थोडा मळून त्याचे लहान गोळे तयार करा. प्रत्येक गोळा पोळी इतका लाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक लाटलेल्या पिठामध्ये 1 टेबलस्पून चिकन स्टफिंग भरून त्याला बाओप्रमाणे फोल्ड करून बंद करा.
Picture Credit: Pinterest
स्टीमरला तेल लावून किंवा बटर पेपर ठेवून बाओ त्यात ठेवा. झाकण ठेवून 10-12 मिनिटं वाफवा.
Picture Credit: Pinterest
गरम गरम चिकन बाओ वरून हॉट सॉस किंवा चिली ऑइलसह सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest