अंड्यापासून बनवू शकता विविध पदार्थ

Life style

05 September, 2025

Author:  नुपूर भगत

 अंडं फेटून त्यात मीठ कांदा, मिरची घालून तव्यावर भाज आणि खा.

ऑमलेट

Picture Credit: Pinterest

उकडलेले अंड कांदा , टोमॅटो आणि मसाल्यांच्या ग्रेव्हीत शिजवा आणि गरमा गरम खा.

अंडा करी

Picture Credit: Pinterest

 कढईत तेल टाकून कांदा-टमाटर आणि मसाले शिजवून त्यात फेटलेले अंड, कोथिंबीर टाकून मिक्स करा, भुर्जी तयार.

अंडा भुर्जी

Picture Credit: Pinterest

पराठ्यात ऑमलेट, आवडीचे सॉस आणि भाज्या भरून गुंडाळायचे. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

एग रोल

Picture Credit: Pinterest

 तेलात फोडलेल अंड, मीठ, भाज्या, आवडीचे सॉस आणि तयार भात घालून शिजवा.

एग फ्राईड राईस

Picture Credit: Pinterest

उकडलेले अंडे बटाट्याच्या स्टेफिंगमध्ये गुंडाळून कुरकुरीत तळायचे.

एग कटलेट

Picture Credit: Pinterest