तुम्ही देखील शिळी पोळी फेकून देता का?
(फोटो सौजन्य – Pinterest)
शिळ्या पोळीपासून तुम्ही कुरकुरीत आणि हेल्दी स्नॅक्स बनवू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
शिळ्या पोळ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यामध्ये गरम तूप, बदाम काजू, वेलची पूड घाला आणि गोल लाडू बनवा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, पोळीचे तुकडे, शेंगदाणे आणि कांदा वापरून तुम्ही रोटी पोहे बनवू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
एका पोळीवर हिरवी चटणी आणि मेयोनीज लावा, मध्यभागी भाज्या ठेवा आणि पोळी गुंडाळा. तव्यावर दोन्ही बाजूंनी बेक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पोळी त्रिकोणी आकारात कापा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. आता चाट मसाला, मिरची पाउडर आणि वापरून नाचोज बनवा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पोळीचे लांब तुकडे करून, भाज्या, सोया सॉस, विनेगर आणि टोमॅटो सॉस वापरून तुम्ही नूडल्स बनवू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
भाज्या, पिज्जा सॉस किंवा टोमॅटो केचप वापरून शिळ्या पोळीपासून पिझ्झा बनवू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)