Published Oct 24 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
दिवाळीत घरोघरी भरपूर प्रमाणात मिठाई बनवली जाते
अशावेळी टेस्टसोबतच हेल्थची काळजी घेणंही गरजेचं असतं
काजू, बदाम, मखाणे, किशमिश, खजूर, पिस्ता वेगवेगळं भाजून घ्या
त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स बारीक वाटून घ्या
हे ड्रायफ्रूट्स मोठ्या भांड्यात टाकून मिक्स करावे, गोडव्यासाठी गूळ आणि खजूर घालावे
.
त्यानंतर संपूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि लाडू करा
हे लाडू तुमच्यासाठी टॉनिकपेक्षा कमी नाही, टेस्टी आणि हेल्दी