Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
ब्रेड, तूप, दूध, साखर आणि ड्राय फ्रूट्स या पदार्थांपासून ब्रेड हलवा तयार केला जातो.
ब्रेड रसमलाई अगदी चविष्ट पदार्थ आणि त्याची रेसिपीही सोपी आहे.
ब्रेड, दूध किंवा रबडी आणि सुका मेवा या पदार्थांपासून शाही तुकडा तयार केला जातो.
ब्रेड गुलाब जामुनची रेसिपी अगदी सोपी आहे.
ब्रेडक्रंबमध्ये नारळ पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि वेलची मिसळून गोल लाडू बनवले जातात.
ब्रेड, दुधाची पावडर आणि साखरेपासून बनवलेला एक स्वादिष्ट पदार्थ म्हणजे ब्रेड बर्फी .
ब्रेडक्रंबमध्ये कोको पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि बटर मिसळून चॉकलेट बॉल्स बनवले जातात.
ब्रेड मालपुआची चव पारंपारिक मालपुआसारखीच आहे.