Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
टेस्टि आणि हेल्थी कॅरमेल चीजकेक तुम्ही अगदी तासाभरात घरी तयार करू शकता.
सायडर व्हिनेगर, गुळ, कॅनोला तेल, आले, चिकन अशा काही पदार्थांपासून तुम्ही आले-काजू चिकन सॅलड तयार करू शकता.
टेस्टि काजू कुकीज तुम्ही तुमच्या मुलांसाठी तयार करू शकता.
चटपटीत लसूण आणि कांदा काजू तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.
थंडगार दुधासोबत काजू आणि कारमेल च्युज टेस्ट आणखी वाढेल.
नूडल्स, काजू, चिकनचं कॉम्बिनेशन अगदी भन्नाट आहे.
मसालेदार रम-नट ब्रिटल बेस्ट स्नॅक्स आहे.