Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
हा हलका केक बेक केल्यानंतर आणि थंड केल्यानंतर त्या छोटे होल्स पाहायला मिळातात.
हा पदार्थ दही, ताज्या स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट चिप्सपासून तयार केला जातो.
या पालक सॅलडला डेकोरेट करण्यासाठी केचप आणि स्ट्रॉबेरी प्रिझर्व्हजसह, टेंडर्ससाठी बार्बेक्यू सॉस वापरलं जात.
या स्ट्रॉबेरी परफेट रेसिपीमध्ये ताजी फळे, ग्रीक दही आणि कुरकुरीत ग्रॅनोलाचा वापर केला जातो.
टेस्टि आणि हेल्दी डिशचा पर्याय ज्या लोकांना आवडतो त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरी प्रिझर्व्ह्ज ऑप्शन बेस्ट आहे.
ही चवदार स्ट्रॉबेरी नाईस क्रीम एक उत्तम आरोग्यदायी आईस्क्रीम पर्याय आहे.
या थंडगार सूपमध्ये गोड स्ट्रॉबेरी आणि आंबट फळ एकत्र फेटले जातात.
हा पदार्थ एक उत्तम आणि हेल्दी नाश्ता आहे.