ब्राऊझरमध्ये वेगवेगळे प्रोफाईल बनवून काम आणि पर्सनल अकाऊंट वेगळे ठेऊ शकता.
Picture Credit: pinterest
महत्त्वाचे टॅब्स, लॉगिन बुकमार्क करू शकता, यामुळे गरज पडल्यास शोधणं सोपं होईल.
Picture Credit: pinterest
वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे वर्च्युअल डेस्कटॉप बनवू शकता.
Picture Credit: pinterest
स्नॅप विंडो फीचरच्या मदतीने दोन किंवा त्यापेक्षा जास्त अॅप्स स्क्रीनवर एकत्र चालवू शकता.
Picture Credit: pinterest
ज्या अॅप्सचा सर्वात जास्त वापर करता, असे अॅप्स टास्कबारमध्ये पिन करू शकता.
Picture Credit: pinterest
अॅप्समध्ये लवकर स्विच करण्यासाठी Alt+Tab शॉर्टकट वापरू शकता.
Picture Credit: pinterest
क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये कॉपी केलेला कंटेट सेव्ह राहतो.
Picture Credit: pinterest
काम करताना फोकस मोड ऑन केल्यास नोटिफिकेशन्समुळे लक्ष विचलित होत नाही.
Picture Credit: pinterest