पावसात करा येथे सफर...

Lifestyle

15 JULY, 2025

Author: दिवेश चव्हाण

धुक्याची चादर, स्ट्रॉबेरी गार्डन, आणि सुंदर धबधबे यासाठी प्रसिद्ध.

महाबळेश्वर

Picture Credit: Pinterest, Pexels

सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्गरम्य ठिकाण.

लोणावळा 

रंधा धबधबा, डॅम आणि निसर्गसंपन्नतेसाठी प्रसिद्ध.

भंडारदरा 

पावसात हिरवळ, जलाशय आणि ट्रेकिंगचा अनुभव.

मुळशी 

रोमांचकारी ट्रेक, पावसाळी वाटा आणि ऐतिहासिक किल्ला.

राजमाची