Published Dec 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये मखाणा नक्की खा
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मयुक्त मखाणा स्किन आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर
प्रोटीन आणि फायबरयुक्त मखाणा गुड कोलेस्ट्रॉल लेव्हल बूस्ट करतात.
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मखाणा उपयुक्त ठरतो, कार्बोहाइड्रेट्स नियंत्रणात राहते
मखाणामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात
मखाण्यामध्ये मॅग्नेशिअमची मुबलक प्रमाणात, ऑक्सिजनचा रक्तप्रवाह सुधारतो
.
मखाणे ड्राय रोस्ट करून खा किंवा तूप, ऑलिव्ह ऑइलमध्ये रोस्ट करून खावू शकता
.