Published August 24, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मखाणा दुधात उकळून खाण्याने काय होते?
मखाणा अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो अॅसिडयुक्त सोर्स असून दुधात उकळून खाल्ल्याने फ्री रॅडिकल्सपासून त्वचा वाचते
मखाणा आणि दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असून हाडांच्या मजबूतीसाठी बेस्ट समीकरण आहे
.
मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स गुणांनी युक्त मखाणा खीर उपयुक्त ठरते
डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही मखाणा दूध खाऊ शकता. यामध्ये हायपोग्लायसेमिक आणि अँटीऑक्सिडंट्स गुण आढळतात
मखाणा दुधात उकळून खाल्ल्याने फायबरची कमतरता राहत नाही आणि पचनक्रिया चांगली राहते
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी दूध मखाणा उत्कृष्ट कॉम्बिनेशन ठरते
एल्कॉईक नावाच्या मखाण्यातील घटकामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर राखल्या जातात
योग्य प्रमाणात खावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आम्ही कोणताही दावा करत नाही