तुमची Washing Machine लवकर खराब होतेय? ही कारणं असू शकतात!

Lifestyle

28 August 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Washing Machineची चुकीची वापर पद्धत?

दररोज कपडे धुताना नकळत केलेल्या काही चुका मशीनची कार्यक्षमता कमी करू शकतात आणि कपड्यांचेही नुकसान करू शकतात.

Picture Credit: Pinterest

मशीन Overload करू नका

एकाच वेळी खूप कपडे कोंबल्यास कपडे व्यवस्थित धुतले जात नाहीत आणि मशीनच्या मोटरवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

Detergent जास्त टाकू नका

जास्त डिटर्जंट म्हणजे कपडे अधिक स्वच्छ होतीलच असे नाही. उलट साबणाचे अवशेष कपड्यांवर आणि मशीनमध्ये राहू शकतात.

Picture Credit: Pinterest

खिसे तपासायला विसरू नका

Coins, Keys, Tissues किंवा छोटे कागद खिशात राहिल्यास ते मशीनच्या Drum किंवा Drainमध्ये अडकू शकतात.

Picture Credit: Pinterest

कपडे वेगळे न करता धुणे

पांढरे, रंगीत आणि गडद कपडे एकत्र धुतल्यास रंग पसरण्याची शक्यता असते. कपड्यांच्या प्रकारानुसार Laundry वेगळी करा.

Picture Credit: Pinterest

चुकीचा Washing Mode

प्रत्येक कपड्यासाठी एकच Mode वापरणे टाळा. Delicate, Cotton, Quick Wash अशा योग्य Cycleचा वापर करा.

Picture Credit: Pinterest

चुकीचा Washing Mode

प्रत्येक कपड्यासाठी एकच Mode वापरणे टाळा. Delicate, Cotton, Quick Wash अशा योग्य Cycleचा वापर करा.

Picture Credit: Pinterest

मशीन बंद करून ठेवणे

Wash झाल्यानंतर Door पूर्णपणे बंद ठेवू नका. आत ओलावा राहिल्यास दुर्गंधी आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते.

Picture Credit: Pinterest

Washing Machine साफ न करणे

Detergent Drawer, Door Seal आणि Drumची नियमित स्वच्छता केली नाही तर घाण व साबणाचे थर जमा होऊ शकतात.

Picture Credit: Pinterest

मशीन Levelवर आहे का?

मशीन एका बाजूला झुकलेली असल्यास Spin Cycleमध्ये जास्त आवाज आणि कंपन होऊ शकते. त्यामुळे मशीन योग्य प्रकारे Level करून ठेवा.

Picture Credit: Pinterest