www.navarashtra.com

Published April 01,  2025

By  Shilpa Apte

मलायका अरोरा फेव्हरेट banana fries ची रेसिपी

Pic Credit -  Instagram

कच्ची केळी, मीठ, तिखट, हळद, ब्रेडक्रम्स, कॉर्न फ्लावर, खोबरेल तेल

साहित्य

केळी धुवून, सालं काढून सुकवून घ्या, केळ्याचे लांब लांब तुकडे करून घ्या

केळी

बाउलमध्ये मीठ, तिखट, हळद, कॉर्न फ्लावर, ब्रेडक्रम्स मिक्स करा. फ्राइजला कोट करा.

मसाले लावा

खोबरेल तेलात केळ्याचे फ्राइज तळा, गोल्डन ब्राउन होईपर्यंत, क्रिस्पी तळून घ्या

तळून घ्या

तळलेले फ्राइज टिश्यू पेपरवर ठेवा, तेल निथळेपर्यंत तळून घ्या

पेपर

चिप्स थोडे गार झाल्यावर, ड्राइड पार्सलेने गार्निश करा. टोमॅटो केचअपसोबत खावे

सर्व्ह करा

अतिप्रमाणात Burger खाण्याचे काय आहेत दुष्परिणाम?